इंडियन मुजाहिद्दीन

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण: दोषींची शिक्षा कमी करण्यासाठी हायकोर्टात जाणार मौलाना मदनी, म्हणाले..

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने काल निकाल दिला. या प्रकरणात 38 दोषींना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणी जमियत उलेमा-ए-हिंदचे ...