इंडियन आर्मी
शोपियाँमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगलीच्या सुपूत्राला वीरमरण, २३ व्या वर्षी झाला शहीद
By Tushar P
—
जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होताना दिसून येते. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिगाव ...