इंग्रजी शिक्षण

engineering : इंग्रजीला घाबरायची गरज नाही, आता इंजिनीयरींगचे शिक्षणही मराठीतून मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

काल नाशिक येथे लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती होते. यावेळी ...