आसरिन

crime

आंतरधर्मीय लग्नामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या कुटुंबीयांकडून भररस्त्यात हत्या; उडाली खळबळ

अजूनही अनेक ठिकाणी समाजात आंतरधर्मीय विवाहाला कडाडून विरोध केला जातो. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमधून ...