प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला ‘द काश्मीर फाइल्स’ देणार टक्कर..! पहिल्याच दिवशी केली एवढ्या कोटींची कमाई
मुंबई। लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांना घरात बसावे लागले. मात्र आता सगळे पाहिल्यासारखे झाल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा सर्व सिनेमागृह सुरळीत चालू झाले आहे. तसेच आता हिंदी, तमिळ, मराठी, इंग्लिश, चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजेच सिनेमाघरात प्रदर्शित होताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर लाखोंची कमाई केली आहे. आल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर … Read more