मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेमध्ये सध्या शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(ekanth shinde help dead shivsanik family) एकनाथ शिंदे … Read more

VIDEO: गौहर खान उचलणार ‘त्या’ मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च, आधी मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती मदत

सध्या बिहारचा असलेला छोटा सोनू कुमार (Sonu Kumar) सर्वत्र चर्चेत आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय सोनू कुमारने अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याकडे जाऊन अभ्यासासाठी मदतीची याचना केली. जेव्हा अभिनेत्री गौहर खानने (Gauahar Khan) सोनू कुमारचा व्हिडिओ पाहिला तेव्हा ती त्याची चाहती बनली. तिने लगेच सोनू कुमारसाठी मदतीचा हात पुढे केला.( Gauhar … Read more

‘पहिल्यांदा जीएसटीचे पैसे द्या, महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव कमी करा’; ठाकरेंचा मोदींवर पलटवार

आज पंतप्रधान मोदींची देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड विषयासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) इंधन कर कमी करण्यावरून ठाकरे सरकारला सुनावले होते. राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.(cm uddhav thakre statement on pm modi) यावर … Read more

फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर महिलांनाही सरकार देत आहे ६ हजार रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

शेतकरी, महिला, गरीब आणि गरजूंसाठी सरकारकडून अनेक विशेष योजना राबवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये महिलांना 6000 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. तुम्हाला माहिती आहे का की, शेतकऱ्यांशिवाय सरकार महिलांनाही 6000 रुपयांची मदत करते. आज आम्ही तुम्हाला या खास योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.(The government is also giving … Read more

भारताची साथ सोडणं पडलं महागात, चीनच्या सापळ्यात अडकून श्रीलंकेची झाली वाईट अवस्था

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमध्ये साखर(Sugar) २०० रुपये किलो, तांदूळ ५०० रुपये किलो, एक कप चहा १०० रुपये, पेट्रोल २५४ रुपये आणि डिझेल २१४ रुपये झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.(Sri Lanka is in a bad situation after falling … Read more