8 हजार पगार असलेल्या सेल्समनने कशी उभी केली साडेतीन कोटींची मालमत्ता? अधिकारीही हैराण

अवघे 8 हजार रुपये पगार मिळणाऱ्या सहकारी संस्थेच्या सेल्समनची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. हे प्रकरण देवास येथील आहे जेथे आर्थिक अन्वेषण कक्षाने (EOW) कन्नड येथील सोसायटी सेल्समन गोविंद बागवान यांच्या घरावर सकाळी 7 वाजता छापा टाकला.(how-did-a-salesman-with-a-salary-of-rs-8000-build-a-fortune-of-rs-3-5-crore) कारवाई जसजशी पुढे सरकत गेली, तसतसा सेल्समनचा काळा पैसा(Black money) उघड झाल्याने अधिकारीही अचंबित झाले. सेल्समन गोविंद यांची … Read more