मोठी बातमी! श्रीलंकेला भारताचा सहारा, पाठवले तब्बल ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल

भारताने आपला शेजारधर्म चांगलाच निभावल्याचे पहायला मिळालं आहे. भारताने आपला शेजारी देश श्रीलंकेला भारताने वाईट काळात मदत केली आहे. श्रीलंकेला भारताने पुन्हा  एकदा  मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला पेट्रोल पाठवून मदत केली आहे. भारताने सोमवारी श्रीलंकेला ४०००० मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हे तेल आज पोहचणार आहे. सध्या श्रीलंकेत … Read more

”माझ्या ९० वर्षांच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”

Kirit-sommya-Uddhav-Thakare.j

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून सलग तीन दिवस भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी करण्यात येत आहे. आज चौकशी झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thkare) आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.(kirit somiya statement on … Read more

३६ रुपयांचा शेअर पोहोचला ६७१ रुपयांवर, १ लाखाचे झाले तब्बल १८ लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

shear-market

कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजार हादरला होता. या काळात शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. पण कोरोना महामारीनानंतर शेअर बाजार आता पूर्वपदावर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेअर बाजारातील(Shear Market) अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. २०२२ या आर्थिक वर्षांमध्ये शेअर बाजारातील १९० समभागांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.(This 36 rupees shear gives … Read more

शेतकऱ्याच्या झोपडीला आग; आयुष्यभर कष्टाने जमवलेली लाखो रूपयांची रोकड डोळ्यादेखत जळाली

beed-farmer

बीडमधील(Beed) एका शेतकऱ्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून जमा केलेली रक्कम घरामध्ये लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. मोहम्मद शेख(Mohmmad Shaikh) या शेतकऱ्याने घरामध्ये दोन लाख रुपये ठेवले होते. पण घराला लागलेल्या आगीत ते दोन लाख रुपये अक्षरशः जळून खाक झाले आहेत. या नोटांची राख झालेली बघून शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी झालं आहे.(beed farmer house burned into flames) … Read more