आरोग्य सुविधा केंद्र

१२ वर्षांपुर्वी गायब झालेली पत्नी समोर येताच पतीला बसला जबर धक्का, इतक्या दिवस कुठे होती?

बिहारमधील कोइलवारमधील मानसिक आरोग्य सुविधा केंद्रात दाखल झालेली उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एक महिला १२ वर्षांनंतर आपल्या कुटुंबासह आनंदाने घरी परतली. १२ वर्षांनंतर, जेव्हा ...