आरे जंगल

आरे जंगल नाही म्हणणाऱ्यांना मोठी चपराक; आरे कारशेडमधील बिबटे, मुंगूस, सरडे वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद

आरे जंगल आहे की नाही यावरून कित्येक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातच आता आरेमध्ये मेट्रो३ साठी घातलेल्या कारशेडच्या जागेत बिबट्यांचा वावर असल्याचं समोर आलं ...