ड्रायव्हिंग लायसेन्सच्या नुतनीकरणाला उशीर केला तर तुम्हाला भरावा लागेल तब्बल ‘एवढा’ दंड
सतत होणारे अपघात आणि चालक मोडत असलेले नियम बघता नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील नियम कठोरपणे पाळणे सर्वांनाच बंधनकारक केले आहे. मुख्य म्हणजे या कागद्यातंर्गत वैध लायसन्स, आरसी आणि विमा नसेल तर चांगलाच दंड आकारला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अर्ज … Read more