आरबाज
पुष्पातील श्रीवल्ली दिसतेस म्हणत तरूणीला मारली मिठी अन्.., पुण्यातील खळबळजनक प्रकार
By Tushar P
—
पुण्यातील धनकवडी परिसरात तरुणीला पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली समजून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तरुणांविरोधात तक्रार ...