आरग गाव

चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच उचलले एटीएम; पहा सीसीटिव्हीत कैद झालेला खतरनाक व्हिडीओ

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यामध्ये चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच एटीएम फोडले असल्याचे समोर आले आहे. परंतु या चोरट्यांना एटीएममधून २७ लाख रुपये काढता आले नाहीत. सध्या ...