OBC Reservation Protest : आरक्षणावरून वाद पेटला! कुणबी समाजाचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा, नेमक्या मागण्या काय?

OBC Reservation Protest : मुंबईत (Mumbai) आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय (Government Resolution – GR) जारी केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाकडून … Read more

Maratha Reservation :मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंचे वक्तव्य

Maratha Reservation : राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर (Hyderabad Gazetteer) जारी करून मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून (OBC) आरक्षण दिल्यानंतर, आता ओबीसी समाज अधिक सक्रिय झालेला दिसतोय. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक भूमिका घेतली. बैठकीनंतर बाहेर येताना पंकजा … Read more

sharad pawar : आरक्षण-आरक्षण बस्स झालं! यापुढे..; शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा

sharad pawar

sharad pawar on reservation  | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवासाठी सुद्धा हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी भाषण करत वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी आरक्षणावरही वक्तव्य केलं आहे. संभाजी ब्रिगेडला २५ वर्षे पुर्ण झाली. आपण संभाजी ब्रिगेडचा रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. प्रवीण गायकवाड … Read more

Tanaji Sawant : तानाजी सावंतांसाठी चंद्रकांत पाटलांनी जोडले हात; वादग्रस्त विधानाबाबत म्हणाले…

chandrakant patil with tanaji sawant

Tanaji Sawant : राजकारणात एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केल्यानंतर त्याच्या भूमिकेला समर्थन देणे अथवा न देणे हा त्या व्यक्तीशी समोरच्याचे संबंध कसे आहेत? यावर निश्चित होत असते. याप्रकारेच तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर जे वक्तव्य केले. त्याबाबत भाजप माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतांनी बाजू घेतली आहे. तानाजी सावंत यांनी कोणते वक्तव्य … Read more

असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार

Ajit-Pawar-2

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनने हार घातला. यावरून अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.(ajit pawar give advice to political workers) खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे … Read more