रामचरणने RRR च्या संपुर्ण टीमला दिली चक्क सोन्याची नाणी भेट, कारण वाचून कराल त्याचे कौतुक

‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्सऑफीस वर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या नऊ दिवसात या चित्रपटाने तब्बल 850 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला मिळत जाणारे यश पाहून रामचरणने आरआरआर च्या संपूर्ण टीमला चक्क सोन्याची नाणी भेट म्ह्णून दिली आहेत. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आहेत. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. … Read more

कश्मीर फाईल्ससह सर्वच चित्रपटांवर चारीमुंड्या चीत करत RRR चा बाॅक्स ऑफीसवर जलवा; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more