के एल राहुलच्या मते हा खेळाडू आहे भारताचा एबी डिविलीयर्स; म्हणाला, ३६० डिग्री शॉट्स खेळण्यात सक्षम
नवीन IPL फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला IPL 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. एलएसजी आणि जीटीचा हा आयपीएल पदार्पण सामना होता. लखनौने 158/6 अशी धावसंख्या उभारली आणि प्रत्युत्तरात गुजरातने 19.4 षटकांत पाच गडी गमावून विजय नोंदवला. एका क्षणी लखनौच पारड वर दिसत होत, पण … Read more