आयसर
Accident: विनायक मेटेंच्या अपघाताचे खरे कारण उलगडणार? पालघरमधून ट्रक ड्रायव्हरला अटक
By Tushar P
—
अपघात(Accident)पुणे एक्सप्रेस हायवेवर रविवारी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. जागीच त्यांची जीवनज्योत मावळली. त्यांचा अपघात एका ट्रकने झाल्याचे समजले होते. ...