गुजरात आणि राजस्थानमधील एलिमीनेटर सामना रद्द होण्याच्या मार्गावर, धक्कादायक कारण आले समोर
आयपीएल प्लेऑफ सामन्यांसाठी प्रशासकीय समितीने नवीन नियम आणले आहेत. क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना नियमित वेळेत पूर्ण झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. त्याचबरोबर अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. क्वालिफायर-1, एलिमिनेटर … Read more