जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही; टिक-टॉक स्टारचा सहकाऱ्यांसोबत धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

rajan pandit

नुकतीच उत्तर प्रदेशातील टिक-टॉक स्टार राजन पंडित उर्फ ​​दिव्यांश तिवारीची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यावेळी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजन पंडितची हार घालून आलिशान वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा एक व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(tik tok star rajan pandit viral video) या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा एकदा राजन पंडितविरोधात गुन्हा नोंद केला आहे. … Read more

न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकीलाने ९ वर्षे केले महिलेचे लैंगिक शोषण, पतीसोबत होते वाद

पुण्यातील दत्तवाडीच्या हद्दीत न्याय मिळवून देणाऱ्या वकिलानेच महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेने न्यायाची मागणी करत आरोपी विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे न्याय मिळवून देणारेच असे करत असतील तर नक्की न्याय कोणाकडे मागायला जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय … Read more