‘ह्या विजयाचे खरे श्रेय लक्ष्मण जगतापांचे’; विजयानंतर पहिली प्रतिक्रीया देताना फडणवीस भावूक
राज्यसभेच्या निवडणुकीत अटीतटीची लढाई पाहिला मिळाली. निवडणुकीत एक एक मत महत्वाचं होतं. आपापल्या आमदारांना मतदाराचा हक्क बजावण्यासाठी सर्वच पक्षांनी व्हीप जाहीर केला होता. अशातच भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठीक नसताना देखील त्यांनी विधानभवनात हजेरी लावली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला … Read more