ram shinde : ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार कोसळलं; सत्तांतरानंतर दोन महिन्यांनी भाजप नेत्याने फोडलं गुपित
ram shinde : मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेची युती तुटली अन् राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. अडीच वर्षांचा कालावधी ठाकरे सरकार व्यवस्थित पूर्ण केला. मात्र याच अडीच वर्षात भाजपने सत्ताधाऱ्यांना म्हणजेच ठाकरे सरकारमधील नेत्यांना सळू की पळू केले. … Read more