‘या’ कारणावरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. एकेकाळी एकमेकांच्या सोबत असणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. अशातच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून नाराजीनाट्य समोर आलं आहे. राजापूर रिफायनरीवरून (Rajapur Refinery) शिवसेनेमध्ये (Shivsena) धूमशान सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. पहिल्यापासून नाणारमध्ये होत असलेल्या रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता, यानंतर राज्यात महाविकास … Read more