चांगली बातमी! नाशिक फाटा ते राजगुरूनगर अंतर अवघ्या २० मिनीटांत होणार पुर्ण
नाशिक फाटा ते राजगुरूनगर या 28 किलोमीटर लांबीच्या मार्गावर संपूर्ण उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाचे काम झाले तर, नाशिक फाटा ते राजगुरूनगर हे अंतर केवळ 20 मिनिटात पूर्ण करता येईल. महत्वाचे म्हणजे मार्गावर असणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. या कामासाठी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सकारात्मक पुढाकार … Read more