Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात शिंदे गटाच्या आमदाराचा राडा, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहान

Sanjay Gaikawad Amdar Niwas:  मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

Rohit Pawar on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, सरकारचे नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहणार; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rohit Pawar on Sanjay Gaikwad : बुलढाणा (Buldhana) येथील शिवसेना (Shivsena – Shinde group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad … Read more

‘आमदार निवास’मध्ये सनी लिओनी ‘शांताबाई’ गाण्यावर थिरकणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे, ती सनी लिओनी लवकरच एका नवीन मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती ‘आमदार निवास’ या मराठी चित्रपटातील गाण्यावर डान्स करणार आहे. त्यामुळे चाहते तिच्या गाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित ‘आमदार निवास’ या मराठी चित्रपटात ‘शांताबाई’ नावाचं गाणं असणार आहे . या गाण्यावर … Read more