राज्यपाल आणि आमदार-खासदारांची जुगलबंदी; अमोल कोल्हेंनी कोश्यारींना भर सभेत सुनावलं
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच आपल्या व्यक्तव्याने चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या रोखठोक व्यक्तव्याने देखील वादात सापडले आहेत. याचबरोबर राज्यात जेव्हा ठाकरे सरकार स्थापन झालं होतं. त्या अडीच वर्षाच्या कालावधीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक खटके उडालेले पाहायला मिळाले. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतेच पुण्यात राज्यपाल आणि आमदार-खासदारांची जुगलबंदी पाहायला मिळाली. पुण्यात … Read more