आमदार उदयसिंग राजपूत

shivsena

सेनेतून बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे गाड्या भरुन पैसे आले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा

सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा खळबळजनक दावा केला ...