आपत्ती प्रतिसाद दल
राज्यात पावसाचा हाहाकार! आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यु, तर १२५ जनावरांनीही गमावला जीव
By Tushar P
—
या पावसाळ्यात महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात रविवारी ही माहिती मिळाली. अहवालानुसार, ...