आदेश बांदेकर यांची लवस्टोरी

Aadesh Bandekar

थेट घरात घुसून घातली लग्नाची मागणी अन् पळून जाऊन ५० रुपयात केले लग्न! वाचा आदेश बांदेकरांची भन्नाट लव्ह स्टोरी

Adesh Bandekar: होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे ‘भाओजी’ झाले आहेत. आज त्यांचा 57 वा वाढदिवस साजरा होतोय. होम मिनिस्टर च्या ...