आलिया पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीनेही दिली गुड न्युज, म्हणाली, ‘मी एक मसीहा जन्माला घालणार आहे’
जेव्हापासून आलिया भट्टने (Alia Bhatt) सोशल मीडियावर आई होणार असल्याची खुशखबर जाहीर केली, तेव्हापासून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता कपूर कुटुंबातील नव्या पाहुण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. रणबीर कपूर वडील आणि आलिया आई होणार असल्याच्या न्यूजनंतर आता ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतही आई होण्यासाठी उत्सुक आहे.(Alia Bhatt, Rakhi Sawant, Drama Queen, Adil Durrani) अलीकडेच तिने पुन्हा … Read more