आदित्य सुनील काटे (वय २०
पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या ‘भाईंची’ पोलिसांनी जिरवली; मुंडन करून काढली धिंड
By Tushar P
—
काही दिवसांपूर्वीच पिंपरी भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. भाई न म्हणाल्याच्या कारणावरून तरुणाला जमिनीवरची बिस्कीटे खायला लावल्याचा किळसवाना प्रकार घडला होता. ...