आदित्य दुर्वे
अभिनेत्री वेदांगी झकळणार आता या नव्या भूमिकेत; ग्लॅमरस फोटोंनी केले चाहत्यांना घायाळ
By Tushar P
—
झी मराठीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात सावित्रीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी तिच्या सौंदर्याने कायमच प्रेक्षकांना मोहित करते. ...