Korean girl : कोरियन तरुणीच्या मदतीसाठी धावून आले ‘हे’ दोन तरुण; वाचा त्या रात्रीची खरी इनसाईड स्टोरी

Korean girl : महाराष्ट्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मुंबई येथे कोरियन महिलेसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. कोरियन युट्यूबरच्या लैंगिक छळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, महिला युट्यूबर दक्षिण कोरियाची नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील खार भागात एका कोरियन व्लॉगरचा दोन जणांनी विनयभंग केला. ही घटना मंगळवारी घडली, हा … Read more

पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा पाहत जा, भाजपचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यात शिंदे- फडणवीस यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. म्हणाले, हे गद्दारांचं बेकायदेशीर सरकार असून ते लवकरच कोसळणार आहे. लोकशाहीचा … Read more

अरे वा! फक्त २० पैशात १ किलोमीटर चालणार ‘ही’ ई-स्कुटर, IIT दिल्लीच्या स्टार्टअपने केली कमाल

ई-स्कुटर

“आम्हाला एक स्कूटर बनवायची होती जी सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीय कुटुंबांना, विद्यार्थी आणि अगदी डिलिव्हरी एजंटनाही परवडेल. एकीकडे, डिलिव्हरी एजंट किंवा अशा व्यवसायात गुंतलेले लोक, त्याचा वापर करून त्यांच्या उत्पन्नात बचत करू शकतील. त्याच बरोबर सामान्य लोकांना त्याचा खाजगी वाहन म्हणून वापर करता येणार आहे. हे सांगायने आहे ‘झेलिओस मोबिलिटी’ स्टार्टअपचे संस्थापक आदित्य तिवारी यांचे.(this-e-scooter-will-run-1-km-for-only-20-paise) १८ मार्च … Read more