आत्मसमर्पण

युक्रेनमध्ये सरेंडर केल्यानंतर ढसाढसा रडला रशियन सैनिक, लोकांनी चहा पाजला आणि आईला फोन लावून दिला

युक्रेनच्या रस्त्यांवर रशियन सैनिकांना पकडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता एका ताज्या प्रकरणात युक्रेनमध्ये एका रशियन सैनिकाला पकडण्यात आले आहे. यानंतर रशियन सैनिकाने आत्मसमर्पण ...