Siddharth Jadhav : माझे बाबा प्लाझा चित्रपटागृहाबाहेर खाली पेपर टाकून…; आधीची परिस्थिती सांगताना ढसाढसा रडला सिद्धार्थ
siddharth jadhav talking about his life | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवला ओळखत नाही, असा चित्रपटप्रेमी महाराष्ट्रात भेटणार नाही. त्याच्या अभिनय, विनोदी स्वभावामुळे तो घराघरात पोहचला आहे. आज तो मराठीमधील टॉपचा अभिनेता बनला आहे. तसेच तो बॉलवूडसोबतच दक्षिणात्य चित्रपटातही दिसून येणार आहे. यशाच्या शिखरावर पोहचलेला सिद्धार्थ जाधव हा खुप सामान्य कुटुंबातला … Read more