OBC Reservation Protest : आरक्षणावरून वाद पेटला! कुणबी समाजाचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा, नेमक्या मागण्या काय?

OBC Reservation Protest : मुंबईत (Mumbai) आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय (Government Resolution – GR) जारी केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाकडून … Read more

Ajit Pawar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा हल्लाबोल सुरुच, अजित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, समाजा समाजात तेढ…

Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथे बेमुदत उपोषण सुरू केल्यावर राज्य सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या. या निर्णयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या … Read more

Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन महागात; ५ जुलैच्या मेळाव्याआधीच ठाकरे गटाला मोठा दणका

Uddhav Thackeray : राज्यात ‘हिंदी भाषा सक्ती’विरोधात वातावरण तापले असताना, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)’ कडून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ‘शिवसेना’ सुद्धा मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांकडून ५ जुलै रोजी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने ‘त्रिभाषा सूत्र’ रद्द केल्यामुळे हा मोर्चा रद्द करून त्याऐवजी मुंबईतील एक भव्य विजयी मेळावा … Read more

Raj Thackeray-Uddhav Thackeray : ५ जुलैच्या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी; गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ दहिहंडी पथकांना केलं खास आवाहन

Raj Thackeray, Uddhav Thackeray

Raj Thackeray-Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाला विरोध करत राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. ५ जुलै २०२५ रोजी गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) ते आझाद मैदान (Azad Maidan) असा विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चात कोणताही राजकीय झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असेल, असं स्पष्ट करत राज … Read more

Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज-उद्धव एकत्र येण्याचा निर्णय घेताच दोन्ही पक्षांच्या हुकमी एक्क्यांची बैठक, प्लॅनिंग सुरू

Raj Thackeray And Uddhav Thackeray : हिंदी भाषा सक्तीविरोधातील आंदोलना एकसंध बनवण्याच्या उद्देशाने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी (Girgaum Chowpatty) ते आझाद मैदान (Azad Maidan) असा एकच संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर … Read more

‘साहेब..! माझं बाळ गायब झालंय,’ आईने पोलीस ठाण्यातच फोडला हंबरडा, पोलिसांनी अवघ्या 24 तासांत…

crime news

लहान मुलांच्या चोरीच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे. 24 तासांच्या आत पोलिसांनी चोरीला गेलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत दिलं आहे. बाळ कुशीत येताच आईने सुटकेचा निश्वास सोडला आहे. बाळ चोरीला जाताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावले

गेल्या पाच महिन्यापासून विलगीकरणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास स्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच 120 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवारच जबाबदार असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी यावेळी लावला. कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. … Read more

आमचं आंदोलन यशस्वी, आम्हाला न्याय मिळाला, जल्लोष साजरा करताना एसटी कर्मचाऱ्यांना अश्रु अनावर

st strike

अखेर एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने गुरुवारी मान्य केल्या. एसटी कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि बोनस देण्याचे सरकारने जाहीर केले. याचबरोबर २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.  तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलनंतरही कर्मचारी जर कामावर … Read more

” संभाजीराजेंचे उपोषण हे स्क्रीन उपोषण, व्हॅनिटी कार घेऊन उपोषणाला कोण बसतं?”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आपला संताप व्यक्त करत खासदार संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण केले होते. परंतु राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेतले. यावेळी मराठा बांधवांनी चांगलाच जल्लोष साजरी केला. परंतु या उपोषणानंतर एसटी कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे. “खासदार संभाजीराजेंच्या … Read more