लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने आईची केली हत्या; असा रचला होता ‘कट’, तपास करणारे पोलीसही चक्रावले

crime

आई – लेकीच नात हे जगातील सर्वात आपुलकीच असतं. मात्र याच नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या लेकीने आपल्या वृद्ध आईची हत्या केली आहे. या घडल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील आंबेडकरनगर परिसरात घडली आहे. १९ फेब्रुवारी … Read more