आंबटोली
धक्कादायक घटना; बलात्काराच्या आरोपींना गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून दिले पेटवून
By Tushar P
—
झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराच्या दोन आरोपींना संतप्त ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रॉकेल शिंपडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न ...