OBC Reservation Protest : आरक्षणावरून वाद पेटला! कुणबी समाजाचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा, नेमक्या मागण्या काय?

OBC Reservation Protest : मुंबईत (Mumbai) आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय (Government Resolution – GR) जारी केला. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाकडून … Read more

Uddhav Thackeray : त्रिभाषा धोरणाविरोधात आंदोलन महागात; ५ जुलैच्या मेळाव्याआधीच ठाकरे गटाला मोठा दणका

Uddhav Thackeray : राज्यात ‘हिंदी भाषा सक्ती’विरोधात वातावरण तापले असताना, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)’ कडून या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ‘शिवसेना’ सुद्धा मैदानात उतरली. या दोन्ही पक्षांकडून ५ जुलै रोजी एकत्रितपणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने ‘त्रिभाषा सूत्र’ रद्द केल्यामुळे हा मोर्चा रद्द करून त्याऐवजी मुंबईतील एक भव्य विजयी मेळावा … Read more

PHOTO: हिजाबला विरोध दर्शवण्यासाठी उर्वशी रौतेलाने कापले केस, म्हणाली, जगायचं कसं हा..

इराणमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद आता जगभर गाजत आहे. इराण पोलिसांनी 22 वर्षीय महसा अमिनी या तरुणीला हिजाब नीट न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीत मुलीचा मृत्यू झाल्यापासून इराणी महिला रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत आणि केस कापून महसा अमिनीला न्याय देण्याची मागणी करत आहेत. Hijab, Urvashi Rautela, Hair, Photos आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी … Read more

Raj Thackeray : मनसे पदाधिकाऱ्यांकडून महीलेची फसवणूक; महीलेने थेट राज ठाकरेंना अडवून न्यायासाठी पसरला पदर

raj thakare

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्या नागपूर ते चंद्रपूर मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी राज ठाकरे ऍक्टिव्ह झाल्याचे दिसते. परंतु याच दौऱ्या दरम्यानचे एक मोठे अपडेट समोर येत आहे. मनसेच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात महिलांनी राज ठाकरे समोर आंदोलन केले. राज ठाकरे चंद्रपुरात पोहोचले … Read more

ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर पण बाकीचे…, शिवसेनेचा राष्ट्रवादीसह मित्रपक्षांनाच सवाल

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनात ईडी कारवाई होत असल्यास त्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन करतो. पण इतर पक्ष मात्र आंदोलन का करत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादीसह आपल्या इतर मित्र पक्षांना विचारण्यात आलाय. (Congress on the road against ED but the rest..) सामनाच्या अग्रलेखात असे म्हंटले आहे की, लोकशाहीमध्ये निदर्शनासाठी काळे झेंडे, काळे कपडे, काळा इतिहास … Read more

सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील(Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु असूनही मोठा जनसमुदाय यावेळी जमा झाला होता. यावेळी लोकांनी निदर्शने करत कोलंबोमधील राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. तसेच अनेक सरकारी इमारती देखील लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या.(Using social media, ‘these’ four youths overthrew … Read more

श्रीलंकेमधील राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे आहेत ‘हे’ चार तरुण, ९ तारखेचा केला वापर

श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील( Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु असूनही मोठा जनसमुदाय यावेळी जमा झाला होता. यावेळी लोकांनी निदर्शने करत कोलंबोमधील राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले होते. तसेच अनेक सरकारी इमारती देखील लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या.(‘These’ four youths are behind the … Read more

आमच्या जागी तुमचा मुलगा असता तर? आंदोलकांनी प्रश्न विचारताच अधिकारी म्हणाला…

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी तरूणांनी या योजनेविरुद्ध हिंसक आंदोलन करत ट्रेन आणि बस पेटवल्या आहेत. तर अनेक ठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिंसक न होता शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असेच एक शांततापूर्ण आंदोलन हरियाणातील पानिपत येथे पाहायला मिळाले.(Agneepath Yojana, Central Government, Andolan, Video) पानिपतमधील आंदोलनादरम्यान … Read more

अग्निपथ योजना वाद आणखी चिघळणार? आर्मीने घेतला मोठा निर्णय, आंदोलकांमध्ये संतापाची लाट

अग्निपथ योजनेला विरोध होत असताना १९ जून रोजी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. अग्निपथ योजनेबाबतचा ‘संभ्रम’ दूर करणे हा या पत्रकार परिषदेचा उद्देश होता. तिन्ही सेवांच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची अनेक प्रकारची माहिती दिली. तथापि, हिंसक निदर्शनांदरम्यान, लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. लष्करी विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टिनेंट जनरल … Read more

अग्निपथ योजना बंद होणार नाही, आंदोलक अग्निवीर होणार नाहीत, डिफेंस अधिकारी आपल्या मतावर ठाम

अग्निपथ योजनेला विरोध होत असताना १९ जून रोजी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. अग्निपथ योजनेबाबतचा ‘संभ्रम’ दूर करणे हा या पत्रकार परिषदेचा उद्देश होता. तिन्ही सेवांच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची अनेक प्रकारची माहिती दिली. तथापि, हिंसक निदर्शनांदरम्यान, लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.(Agneepath Yojana, Central Government, Andolan, Press Council) … Read more