आंतरराष्ट्रीय मालिका

उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य

भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे (Umran Malik) नाव सध्या क्रिकेट जगतातील प्रत्येक दिग्गजांच्या ओठावर आहे. १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने सर्वांनाच ...