आंतरराष्ट्रीय क्रिकेट
Virat Kohli: भारतीय संघात निवड न झाल्याने रात्रभर रडत बसला होता विराट, किस्सा वाचून भावूक व्हाल
Virat Kohli: विराट कोहली (Virat Kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 18 ऑगस्ट 2008 ...
Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम
Virat Kohli: टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगली चालत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 4 ...
World Cup : ट्वेंटी वर्ल्डकपसाठी संघ जाहीर होताच धोनीच्या ‘या’ खास खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती; चाहत्यांना धक्का
भारतीय क्रिकेटपटू ईश्वर पांडेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याची घोषणा केली आहे. बऱ्याच दिवसांपासून मुख्य प्रवाहात संधीची वाट पाहत असतानाच, ईश्वर पांडेने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय ...
VIDEO: दिनेश कार्तिकचे नाव घेताच भडकला मुरली विजय, प्रेक्षकांमध्ये घुसून केली हाणामारी
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय(Murli Vijay) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगच्या एका सामन्यादरम्यान तो स्टँडवर बसलेल्या प्रेक्षकांना मारहाण करताना ...
‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते
तीन वर्षापूर्वी या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma world cup 2019) याने वर्ल्ड कप २०१९ मध्ये पाकिस्तानची मजा घेतली होती. सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी शेजाऱ्याविरुद्ध ...
उमरान मलिक पाकिस्तानात असता तर आम्ही….; कामरान अकमलने गरळ ओकलीच
इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) मध्ये उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगवान गोलंदाजीने बरीच चर्चा केली आहे. उमरानने स्पर्धेतील अनेक जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना ...
पाकिस्तानात असता तर आमच्यासाठी.., उमरान मलिकबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL २०२२) मध्ये उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगवान गोलंदाजीने बरीच चर्चा केली आहे. उमरानने स्पर्धेतील अनेक जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना ...
‘हे’ पाच खेळाडू भारताकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याच्या नाहीत लायक, नावं वाचून अवाक व्हाल
प्रत्येक क्रिकेटपटूचे हे स्वप्न असते की त्याने एकदा आपल्या देशासाठी क्रिकेट खेळून खूप नाव कमवावे. दुसरीकडे, 5 भारतीय क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, ...
मी भारताचा कर्णधार होण्यासाठी सक्षम होतो पण…, भज्जीचा BCCI वर खळबळजनक आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. भज्जीने ...
‘बोर्डात माझी ओळख नव्हती म्हणून मी कर्णधार होऊ शकलो नाही’, हरभजनचे BCCI वर गंभीर आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने(Harbhajan Singh) बीसीसीआयवर(BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. ...