World Cup: वर्ल्डकपच्या तोंडावर भारताचे एकामागून एक खेळाडू दुखापतग्रस्त, आता ‘हा’ धडाकेबाज खेळाडू जखमी
T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) पूर्वी, भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) विरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. Rohit Sharma, Dinesh Karthik, World Cup, Australia … Read more