अॅड. जयश्री पाटील

पतीच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जयश्री पाटलांनी पोलिसांचं संरक्षण सोडलं, आता पोलीस करत आहेत तपास

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला बोल आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्या आंदोलनाचे अजूनही ...