कोण आहे भारतविरोधी युएस खासदार इल्हान उमर जिच्यावर आहे सख्ख्या भावाशी लग्न केल्याचा आरोप?

अमेरिकेची खासदार इल्हान उमर(Ilhan Omar) यांच्या पाकव्याप्त काश्मीर भेटीचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ब्रीफिंगमध्ये उमरला अजेंडावादी(Agendaist) म्हटले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, येथे संकुचित राजकारण करणे हे त्यांचे काम आहे, मात्र अशा नेत्यांनी आमच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.(who-is-the-anti-india-us-mp-ilhan-umar-who-is-accused-of-marrying-brother) बागची … Read more