जीवघेणी मिठी! छातीला स्फोटकं बांधून बायकोला मारली मिठी; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल
अनेकदा पती – पत्नीमधील वाद हे विकोपाला जातात, यातूनच धक्कादायक घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. बायकोचा विरह सहन न होऊन पतीने तिला अशी जीवघेणी मिठी मारली की त्या स्फोटात दोघांचाही मृत्यू झाला. (husband strapped with explosives blows himself up with wife died in a blast) आई – … Read more