अस्मिता कोलाडिया

सलाम! ८ महिन्यांच्या बाळाला छातीला लावून गावोगावी करते लसीकरण, ‘या’ आईसमोर कोरोनाही होईल फेल

आपल्या कामाप्रती आणि समाजाप्रती असलेलं प्रेम फारच कमी लोकांमध्ये पाहायला मिळत. कर्तव्याची जाणीव ठेवून आणि अनेक गोष्टींचा त्याग करून समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द गौरवण्यासारखी ...