असित कुमार मोदी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनचे पुनरागमन, या अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब

‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta ka ooltah chashma) या टीव्ही सिटकॉमने गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे धाव घेतली आहे. प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक ...