समुद्रात वाहून आलेल्या ‘सोनेरी रथाचे’ रहस्य झाले उघड; माहिती वाचून चकीत व्हाल

मंगळवारी सायंकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम् जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथे समुद्रकिनार्‍याजवळील लोकांना अचानक सोन्यासारखा चमकणारा रथ दिसला. हा रथ समुद्रातून किनार्‍याकडे सरकत होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. आंध्र प्रदेशात ‘असनी’ चक्रीवादळ आले, या दरम्यान हा रथ आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमच्या किनाऱ्यावर लाटांमध्ये वाहून आला. हा सुवर्ण रथ पाहून लोक थक्क … Read more