अश्विनी महांगडे

Ashwini Mahangade

तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते; ‘आई कुठे काय करते?’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा

‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील अनघा या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade). अल्पावधीतच अश्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. ...