Congress party : अखेर ठरलं! ‘या’ दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणार काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, गांधी कुटुंब कुणाच्या बाजूने?

rahul - soniya gandhi

Congress party : काँग्रेस पक्षाच्या गोटातून मोठी अपडेट काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत समोर येत आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाला उमेदवारीसाठी पक्षाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नवा प्रयोग व्हायला पाहिजे, गांधी कुटुंबा व्यतिरिक्त नवा पर्याय काँग्रेसला द्यायला पाहिजे, असा विचार करणारे सुखावले असतील. शशी थरूर … Read more

काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचा! ‘हा’ दिग्गज नेता स्वीकारणार काँग्रेसचं अध्यक्षपद

rahul - soniya gandhi

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कॉंग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष (Congress President) गांधी कुटुंबाबाहेरचा असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विदेशात जाण्यापूर्वी … Read more

कौतुकास्पद! कॉन्स्टेबलने जळत्या दुकानातून वाचवला चिमुरड्याचा जीव; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

राजस्थान। सोशल मीडियामुळे आपल्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपण आपल्या घरी बसून सोशल मीडियाद्वारे जगभरातील अनेक घडामोडी एका क्लिकवर जाणून घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली असो किंवा एखाद्या दुकानावर दरोडा पडला असो, गॅसचा स्फोट होऊन काही जणांचा मृत्यू झाला अशा अनेक घटना आपण रोज पाहत असतो. तसेच या घटना घडल्यानंतर लगेच आपल्याला … Read more