महाराष्ट्र हादरला! गाडी पुलावरून कोसळून भीषण अपघात; मेडीकलच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

wardha

महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी एका अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार पुलावरून कोसळल्याने मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे २० ते ३५ वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना वर्धा (wardha) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (wardha deoli accident news 7 died) सध्या सर्व मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात येणार … Read more